महाराष्ट्र पोलीस बॉईज् असोसिएशनच्या वतीने नायगाव अध्यक्ष प्रशांत किणी तसेच नालासोपारा अध्यक्ष राकेश गुप्ता यांनी त्यांच्या शहर पातळीवर वालिव पोलीस स्टेशन वसई येॆथे रूगवाहिकेचे उध्दाटन सोहळा राबविण्याचे काम
महाराष्ट्र पोलीस बॉईज् असोसिएशन चे संस्थापक/अध्यक्ष मा.श्री रवि वैद्य साहेब यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक 15/08/2018 रोजी ठेवण्यात आले तसेच उद्घाटन सोहळा डी.वाय.एस.पी अश्विनी पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव साहेब तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज् असोसिएशन चे (महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा. श्री सिध्दार्थ जाधव) (निवड समिति अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मा. श्री धीरज विनायक पार्सेकर) यांच्या हस्ते करण्यात आले व या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक नायगाव तसेच नालासोपारा शहरा मधिल अध्यक्ष व *मिंरा-भाईंदर शहरातील महिला आघाडी विभाग जिल्हा अध्यक्षा श्रीमती वनिता विनायक पार्सेकर, व शहर अध्यक्षा सौ. प्रमिला रमेश गुप्ता व नालासोपारा महिला अध्यक्षा कु.नेहा राकेश गुप्ता तसेच मिरा-भाईंदर शहरा मधिल जिल्हा सचिव, तसेच सर्वे महिला आघाडी विभागातिल शहर अध्यक्षा, उपशहर अध्यक्षा,विभाग अध्यक्षा,उपविभाग अध्यक्षा,आणि सदस्या
आणि सर्वे विभागातिल पुरुष आघाडी मधील रोजगार विभागातिल जिल्हा अध्यक्ष मिथलेश म्हात्रे,जिल्हा सचिव राहुल तिवारी,शहर अध्यक्ष गुरूदत्त भोगटे, उपशहर अध्यक्ष ,विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष,सदस्य तसेच उद्योग विभागातिल जिल्हा अध्यक्ष प्रमोद जैन ,शहर अध्यक्ष सुभेदार सरोज,उपशहर अध्यक्ष राज टाककर, विभाग अध्यक्ष,उपविभाग अध्यक्ष,सदस्य व वाहतुक विभागातिल शहर अध्यक्ष विजय कांबळे , उपशहर अध्यक्ष सुचेद्र कदम,विभाग अध्यक्ष चंद्रकांत साखरे , उपविभाग अध्यक्ष तसेच सर्वे विभागातिल शहर अध्यक्ष उपशहर अध्यक्ष विभाग अध्यक्ष उपविभाग अध्यक्ष सर्वे उपस्थित होते आणि नायगाव शहरातिल व नालासोपारा शहरातिल सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि मलाड अध्यक्ष अमोल पटेकर व त्यांच्या सोबत आलेले पदाधिकारी यांची सर्वांनी आपली या कार्यक्रमास उपस्थिति दाखवली
सर्वांचे आभार
कु. आशा आंबेकर
कार्यालय अध्यक्षा निवड समिति अध्यक्ष
कार्यालय अध्यक्षा जिल्हा अध्यक्ष मिरा-भाईंदर
0 comments:
Post a Comment