Sunday, June 24, 2018


||महाराष्ट्र नवनिर्माण सेना ||
प्लास्टिक बंदी आमच ही सर्मथन पण #प्लास्टिक पिशवीच्या आडून सर्व जनतेवर लादलेल्या दंडाचा निषेध

लोक रक्त आटवून कामधंदे करतात ते आपल्या पोटासाठी
 तुमच्या तिजोऱ्या भरायला नाहीत.
सरकारने प्लास्टिक बनवणाऱ्या कारखाना वर बंदी आणून आपली योजना प्रत्यक्ष राबवावी.
उगाच जनतेला बळीचा बकरा करु नका...
प्लास्टिक पिशवी घेऊन फिरलो तर ५००० रुपये दंड !!!!!
बापाचा राज्य आहे का ?
आम्ही प्लास्टिक बंदीच्या विरोधात नाही पण ५००० देण्याची ताकत माझ्या सामान्य मराठी माणसाची नाही
म्हणून
कोणाकडे दंड मागितल्यास मला कॉल करा
९९६७०४०४०४
त्यांना मनसे काय आहे दाखवतो

अविनाश जाधव (मनसे)ठाणे


loading...
Share:

0 comments:

Post a Comment

Side

Popunder

Blog Archive

ok

Definition List

Unordered List

Support